माळेगाव चे श्रीमंत राजा शंभुसिंह अमरसिंह जाधवराव जहागिरदार ( चौथे )
postsaambhar by : Raje Amarsingh Udaysingh Jadhavrao
श्रीमंत शंभुसिंह महाराज ह्यांचा जन्म १८६६ ला बोरगाव ( सातारा ) येथे झाला त्याच्या वडीलाचे नाव श्रीमंत राजे माधवसिंग भाऊसिंग जाधवराव ह्याचे ते द्वितीय पुत्र जेष्ठ पुत्र राजेधनसिंगराव आणि धाकटे पुत्र राजेरामसिंगराव १५ मे १८८१ ला वयाच्या १५ वर्षी बोरगांव माळेगांव चे राजे अमरसिंह रत्नसिंह जाधवराव याच्या पत्नी पार्वतीबाईराणीसाहेब यांची इंग्रज सरकार याच्या परवानगीने दत्तक घेतले
त्याचे पुर्वीचे नांव खाशेराव बदलुन शंभुसिंह असे ठेवले सर्वत्र तात्यासाहेब म्हणून परीचित होते
श्रीमंत शंभुसिंह महाराज हे श्रीमंत लखुज़ीराव राजेज़ाधव याचे १३ वे वंशज़ आणि सरसेनापती धनाजीराव जाधवराव यांचे ९ वे व॑शज होते. बालक असल्यामुळे पुण्याचे कलेक्टर हे प्रशासक तर वेडरबर्न हे देखरेखीकरीता नेमले.
१८८२ला नगर-देवळा ( जळग़ांव ) येथील पवार राजघराण्यातील राजकन्या काशीबाईसाहेब यांच्याशी झाले काशीबाईसाहेब ह्या बडोद्याचे श्रीमंत आनंदरावमहाराज गायकवाड़ यांच्या नात या विवाहप्रसंगी स्वतः श्रीमंत सयाज़ीमहाराज गायकवाड याच्या उपस्थितीत पार पडला आणि दुसऱ्या पत्नी ह्या ह्या कदम जहागिरदार (शिरसगांव काटा,पूणे ) या घराण्यातील होत्या
१८८८ला महाराज सज्ञान झाल्यावर जहागिरीचा ताबा दिला . महाराजनी शेतीचे उत्पन्न वाढविण्यावर भर देऊन पडीक जमीन करण्यास प्रजेस प्रोत्साहन दिले.१८९७ ला त्यांना कलेक़्टर क्रोसाहेब व ल्यामसाहेब याच्या पुढाकाराने महाराजाना दिवानी आणि फौजदारीचे आधिकार दिले आणि *प्रथम श्रेणी न्यायाधीश* म्हणुन नेमणुक केली तसेच *Additional Member legislative council mumbai यांनी २२ डिसेंबर १९०९ *K I H *केसरीय ए हिंद* हा मानाचा किताब दिला
जुना राजवाडा दुरूस्ती करून नवीन ' *अमरबाग पॅलेस'* मध्ये राहण्यास गेले.
बोरगाव येथे राजेधनसिंगराव हे विवाहानंतर लवकरच वारले त्यांच्या पत्नी कृष्णाबाईसाहेब आणि दुसरे बंधु राजेरामसिंगराव हें वारल्यानंतर त्यांचा मुलगा राजेजयसिंगराव ( आण्णा ) यांना १९१७ साली बोरगाववरुन श्रीमंत शंभुसिंह महाराज यांनी माळेगांवला आणले
१९०२ निरा कॅनाॅल मध्ये ब्लाॅक सिस्टम मुळे शेतकऱ्यांना फायदा झाला. व सर्व सामान्य शेतकऱ्यांसाठी बारामती येथकेली *"नीरा-कॅनाॅल तगाई बॅकीग स्किम "* ही संस्था स्थापन केली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक अड़चणी सुटण्यास मदत झाली. सर्वांना साठ हजाराची तगाई त्याबद्दल महाराज स्वतः सरकारात जामीन राहिले , १९०९ साली मोर्लेमिंटो कायदा पास झाला.पहिली निवडणुक झाली त्यावेळी सरकारतर्फ *मेंबर कौन्सील* म्हणुन निवड मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर जाॅर्ज क्लार्क यांनी केली.
बडोदा येथील ४ थ्या *मराठा शिक्षण परिषदेचे* अध्यक्ष पद भुषविले, अध्यक्ष या नात्याने महाराजानी एका फंडाची निर्मिती करून परीषदेस जीवदान देण्याचे काम देखील केले.तसेच
अश्या थोर महान लोककल्याणकारी शंभुसिंहमहाराजाचे २१ सप्टेंबर १९४२ साली वयाच्या ७६ व्या वर्षी माळेग़ांव येथे निधन झाले
त्यांना श्रीमंत राजेरत्नसिंह ड़ाॅक्टर राजेकृष्णसिंह राजेचंद्रसेन आणि कॅप्टन राजेधनसिंगराव असे चार मुले *१ )* श्रीमंत राजेरत्नसिंह ( राजेसाहेब ) यांचा विवाह तोरगल ( धारवाड ) येथील शिंदे सरकार तोलगलकर संस्थान राजकुमारी आंनदीबाईसाहेब ह्याच्याशी झाला *२)* डाॕक्टर राजेकृष्णसिंह ह्यांचा विवाह नगर देवळाली ( जळगाव) येथील राजे पवार यांच्या राजकुमारी इंदुमतीबाईसाहेब यांच्याशी झाला *३ )* श्रींमत राजेचंद्रसेन ( भाऊसाहेब ) यांचा विवाह बडोदा येथील श्रीमंत आंनदराव गणपतराव गायकवाड ( वाडीवाले )ह्याच्या कन्या मनोरमादेवी यांच्याशी झाला आणि *४)* श्रीमंत कॕप्टन राजे धनसिंगराव ( काकासाहेब ) ह्यांचा विवाह कवठेगुलंद ( शिरोळ ) संस्थान चे अधिपती श्रीमंत दत्ताजीराव यशवंतराव शिंदे सरकार यांच्या कन्या सिमीतणीदेवी ह्याच्याशी झाला आणि श्रीमंत शभुसिंहमहाराजाना सहा कन्या होत्या *१)* श्रीमंत मंज़ुळाराज़े ह्या ग्वालेर येथील सरदार श्रीमंत गोविंदराव राजे महाड़िक यांना दिलेल्या
*२)* श्रीमंत गज़राराज़े ह्या बडोदा येथील
बॅरीस्टर यशवंतराव गायकवाड ह्याना दिलेल्या
*३)* श्रीमंत ताराराज़े ह्या म्हैसाळ येथील श्रीमंत केदारराव शिंदे सरकार याना दिलेल्या
*४)* श्रीमंत अबईराज़े/ लक्ष्मीदेवीसाहेब ह्या फलटणचे अधिपती श्रीमंत मालोज़ीराज़े नाईक नि॑बाळकर यांना दिलेल्या
*५)* श्रीमंत शकुतंलादेवी / लक्ष्मीदेवी ह्या कोल्हापुर येथील श्रीमंत मालोज़ीराव घोरपडे ( गजेंद्रग़डकर सरकार ) ह्यांना दिलेल्या
*६)* श्रीमंत मंज़ाक्कादेवी ह्या कोल्हापूर येथील श्रीमंत अमृतराव भोपेराव कदम याना दिलेल्या सहा मुली होत्या
त्यांच्या मुलानी जुना राजवाडा *अमररत्न,निवास* हा शिक्षण संस्थेला दान केला त्याचे नावं *"श्रीमंत शंभुसिंह महाराज हायस्कुल आणि ज्युनिअर काॅलेज"* असे आहे ग्रांमपंचायत सभागृहाला सुद्धा *श्रीमंत शभुसिंह सभागृह* नाव दिले आहे. तसेच *शंभुसिंह महाराज रिलीजीस ट्रस्टच्या* माध्यमातुनव आजही शैक्षणिक आणि सामाजिक कामे आज़ही चालु आहे
अश्या ह्या महान लोककल्याणकारी श्रीमंत शंभुसिंंहमहाराज यांना विनम्र अभिवादन
विद्यमान माळेगाव चे मुख्य वारस श्रीमंत राजेविक्रमसिंह लक्ष्मणसिंह राजेजाधवराव आहे
*( श्रीमंत शंभुसिंंहमहाराज हें माझे पणज़ोबा म्हणजे माझ्या आज़ोबा श्रीमंत जयसिंगराव ( आण्णा ) यांचे सख्ये चुलते होते .)*

No comments:
Post a Comment