*स्वराज्याचे छत्रपती आणि अष्टप्रधानमंडळ*
भाग २
*छत्रपती शिवाजी महाराज 

राज्याभिषेक :- इ.स. १६७४ , राजधानी :- रायगड
मुद्रा :- "प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता
शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते"
अष्टप्रधानमंडळ :-
मुख्यप्रधान ( पंतप्रधान ) :- मोरोपंत त्रिंबक पिंगळे ( पेशवे )
पंतसचिव ( सुरनिस ) :- अण्णाजी दत्तो
पंत अमात्य ( मुजूमदार ) :- रामचंद्र नीळकंठ
मंत्री ( वाकनीस ) :- दत्ताजी त्रिंबक
सेनापति ( सरनोबत ) :- हंबीरराव मोहिते
सुमंत ( डबीर ) :- रामचंद्र त्रंबक
न्यायाधीश :- निराजी रावजी
पंडितराव दानाध्यक्ष :- मोरेश्वर पंडित
खालील पद हे अष्टप्रधानमंडlळात येत नाही परंतु महाराज्यांचे खाजगी सचिव असलेले हे पद
चिटणिस :- बाळाजी आवजी चित्रे
No comments:
Post a Comment