विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 2 April 2021

उदाजी पवार वाडा

 







उदाजी पवार वाडा
छायाचित्र/ लेख - रमेश खरमाळे
माजी सैनिक खोडद
८३९०००८३७०
उदाजी पवार हे श्री छत्रपती शाहु महाराजांचे प्रमुख सरदार होते. यांनी शाहू कालखंडात इ.सन १७३४ सिध्दी अंबर अफवाणी यांच्याशी सामना करत त्यांचे शिर कापून आणले. माळवा व गुजरात या प्रांतात मराठ्यांचा उदाजी पवार यांनी जम बसविण्यात प्रमुख योगदान दिले व मलठण, सुपे, कवठे यमाई, आमदाबाद, हिंगणी, गणेगाव चितेगाव व नगर देवळे इत्यादी ठिकाणी उदाजी पवार व मानाजी पवार यांची सरंजामी इनामे होती. त्यामुळे मराठ्यांच्या इतिहासात पवार घराण्याचे योगदान मोठे आहे.
कवठेमंकाळ तालुका शिरूर जिल्हा पुणे
पुर्व मुखी दरवाजा
पश्चिमेस टॉवर, ओढा , उत्तरेस विहीर, दक्षिणेस महादेव मंदीर पुष्करणी आणि विहीर.
२) मलठण (शिरुर)-
उदाजी पवार वाडा
पर्वेस - बारव
पश्र्चिम - रस्ता, जुने मंदिर
३)आमदाबाद - (शिरुर)
उदाजी पवार वाडा
पुर्व मुखी मंदिरे -३
नदिकाठी - महादेव छत्री मंदिर -२
नविन महादेव मंदिर
पश्र्चिमेस - घाट
उत्तरेस नदी - घोड नदी
दक्षिण - वाडा, भैरवनाथ मंदिर-२
मळगंगा नवीन मंदिर.

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...