५ जून १६७२ “
रामनगरचा किल्ला”....
इ.स १६७२ मधील उत्तर कोकणातील कोळी राज्यांविरुद्धच्या मराठा मोहिमेचे नेतृत्व पिंगळ्यांनी केले या मोहिमेत ५ जून इ.स १६७२ रोजी मराठ्यांनी कोळ्यांचा राजा विक्रमशाहाच्या सैन्याचा पराभव करत जव्हाराचा पाडाव केला त्यानंतर मराठा सैन्याने उत्तरेस रामनगराकडे कूच केले मराठा आक्रमणामुळे रामनगराचा कोळी राजा सोमशाह परागंदा झाला मात्र पावसाळा सुरू झाल्यामुळे व मुघल सेनापती दिलेरखानाच्या सैन्याची जुळवाजुळव सुरू झाल्याने पिंगळ्यांनी रामनगरातून माघार घेतली सैन्याची पुन्हा जुळवाजुळव करून जुलै इ.स १६७२ च्या सुमारास पिगळ्यांच्या सेनापती त्वाखाली मराठ्यांनी रामनगराचा मुलूख जिंकून घेतला.....
No comments:
Post a Comment