विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 1 March 2023

छत्रपती घराण्याशी शिर्के मडंळीचा सोयरीक

 


छत्रपती घराण्याशी शिर्के मडंळीचा सोयरीक
१) छत्रपती शिवकन्या राजकुंवरसाहेब या सरदार पिलाजीराजे(मळेकर) पुत्र गाणोजीराजे यांच्याशी विवाह झाले
२) पिलाजीराजे यांचे कन्या जिऊबाई यांचे विवाह, शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी झाले ज्या इतिहासात महाराणी येसूबाई होय.
३) छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या पत्नी व महाराणी सकवारबाई या( कुटरेकर) घराण्यातील रामोजीराजे यांच्या कन्या होय ज्याचे खरी नाव राणूबाई होते व लग्न नंतर सकवारबाई असे आढळते
४) छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी महाराणी दुर्गाबाई या शिर्के घराण्यातील सदर विवाह महाराणी ताराबाई राणी सरकारने छत्रपती शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर दत्तक विधान नंतर करण्यात आले
५) छत्रपती शाहू महाराज दुसरे यांच्या पत्नी महाराणी आनंदीबाई या शिर्के घराण्यातील होत्या ज्या मराठेशाही इतिहासात माईसाहेब म्हणून ओळखले गेल्या.
६) छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या दुसरी पत्नी या शिर्के घराण्यातील....
७) छत्रपतीआपासाहेब महाराजांच्या पत्नी महाराणी सगुणाबाई या शिर्के घराण्यातील....
हो विवाह छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या काळात महाराणी माईसाहेब यांच्या उपस्थितीत पार पडला.
आपले
मा श्री रणजीत दादा जगताप
(अखिल भारतीय मराठा महासंघ युवक प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य)
लेख व माहिती संकलित
मा श्री संतोष झिपरे
(अखिल भारतीय मराठा महासंघ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष)
९०४९७६०८८८

No comments:

Post a Comment

मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी!

  मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी! कात्रड भुईकोट किल्ला /कात्रड गढी कात्रड राहुरी अहमदनगर. Katrad ...